येत्या २७ ऑगस्टपासून आशिया कपला सुरूवात होणार आहे. तसेच, ११ सप्टेंबरला आशिया कपचा अंतिम सामना होणार आहे.
आशिया कप २०२२संघ रँकिंग
१) भारत - २६४
२) पाकिस्तान - २६१
३) श्रीलंका - २३१
४) बांगलादेश - २३०
५) अफगाणिस्तान - २२८
आशिया कप २०२२संघ
भारत
पाकिस्तान
श्रीलंका
अफगाणिस्तान
बांगलादेश
हाँगकाँग/कुवैत/सिंगापूर/यूएई
आशिया कप २०२२ठिकाण
आशिया चषक 2022 श्रीलंकेतून UAE मध्ये हलवण्यात आला आहे
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमशारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
स्थळ / क्रिकेटस्टेडियम
आशिया कप २०२२फॉरमॅट
# आशिया कप 2022 हा ट्वेन्टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल.
# ४ संघ सुपर ४ साठी पात्र होतील.
# पॉइंट टेबलमधील शीर्ष २ संघ ASIA CUP 2022 क्रिकेट कप जिंकण्यासाठी आशिया कप २०२२ फायनलमध्ये खेळतील.