आशिया कप २०२२ - या खेळाडूने घेतले सर्वात जास्त विकेट्स

श्रीलंका विजयी

श्रीलंकाने पाकिस्तानचा २६ धावांनी पराभव करुन आशिया कप २०२२  आपल्याला नावावर केला.

कमी धावा

या आशिया कप २०२२ मध्ये गोलंदाजांचे वर्चस्व राहिले त्यामुळे भरपूर सामन्यांन मध्ये खुप कमी धावा संख्या झाल्या.

भारतीय गोलंदाज

आशिया चषक २०२२ मध्ये भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमार सर्वात जास्त विकेट घेणा-यांच्या यादीत १ नंबरला आहे

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमारने या स्पर्धेत ५ सामने खेळत ६.०५ इकॉनॉमी रेट ने ११ विकेट्स घेतल्या

वानिंदु हसरंगा 

श्रीलंकेचा गोलंदाज वानिंदु हसरंगा हा ७.३९ च्या इकॉनॉमी रेटनी ९ विकेट घेऊन या यादीत दुस-या क्रमंकावर आहे

मोहम्मद नवाज

पाकचा गोलंदाज मोहम्मद नवाज हा ५.८९ च्या इकॉनॉमी रेटनी ८ विकेट घेऊन या यादीत तिस-या क्रमंकावर आहे

शादाब खान

पाकचा दुसरा गोलंदाज शादाब खान हा ६.०५ च्या इकॉनॉमी रेटनी ८ विकेट घेऊन या यादीत चौथ्या क्रमंकावर आहे

हरिस रौफ

पाकचा गोलंदाज हरिस रौफ हा ७.६५ च्या इकॉनॉमी रेटनी ८ विकेट घेऊन या यादीत पाचव्या क्रमंकावर आहे

स्पोर्टस बद्दल सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा