आशिया कप २०२२ - या खेळाडूने बनवले जास्त रन

श्रीलंका विजयी

श्रीलंकाने पाकिस्तानचा २६ धावांनी पराभव करुन आशिया कप २०२२  आपल्याला नावावर केला.

६ आशिया कप

या विजयासह श्रीलंकेने ६ वेळा आशिया कप आपल्या नावावर केला आहे भारतीय संघ ७ कपसह १ नंबरला आहेत.

विक्रम

या आशिया कप २०२२ मध्ये खुप विक्रम मोडले गेले तर काही नवीन विक्रम तयार झाले.

मोहम्मद रिझवान

आशिया चषक २०२२ मध्ये पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद रिझवानने २८१ धावा करत एक नंबरचे स्थान पटकावले  

विराट कोहली

भारतीय टीमचा फंलदाज विराट कोहली या यादीत दुस-या नंबरवर आहे त्याने एकूण २७६ धावा केल्या आहेत.

इब्राहिम झद्रान

तीस-या स्थानावर अफगानिस्तानचा खेळाडू इब्राहिम झद्रान आहे ज्याने शानदार खेळी करत १९६ धावा केल्या.

भानुका राजपक्षे

श्रीलंकेचा भानुका राजपक्षे याने या चषक मध्ये ७१ धावाची शानदार खेळी करत एकूण १९१ धावा केल्या.

पाठुम निसंका

पाचव्या स्थानावर श्रीलंकेचा खेळाडू पाठुम निसंका आहे ज्याने एकूण १६५ धावा केल्या आहेत.

स्पोर्टस बद्दल सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा