स्मृती मंधानाचा विक्रमी पराक्रम

कामगिरी

महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणारी तिसरी भारतीय खेळाडू ठरली 

दमदार पारी

मंधानाने होव्हमध्ये ९९ चेंडूत ९१ धावा करून मालिकेची दमदार सुरुवात केली 

दुसरी वनडे

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिने ५१ चेंडूत ४० धावा केल्या 

३००० धावा

स्मृती मंधानाने कॅंटरबरी येथे इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या 

तिसरी भारतीय

क्रिकेट सुपरस्टार स्मृती ही शिखर धवन आणि विराट कोहली यांच्यानंतर तिसरी सर्वात जलद ३००० धावा भारतीय खेळाडू बनली आहे.  

शिखर - कोहली

धवनने ७२ डावांत ३००० वनडे धावा पूर्ण केल्या तर कोहलीने ७५ डावांत पूर्ण केले. 

७६ डाव

मंधानाने कोहलीपेक्षा एक डाव जास्त घेतला आणि तिच्या ७६ व्या डावात हा टप्पा गाठला. 

५ शतके, २४ अर्धशतके 

२०१३ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण स्मृतीने या फॉरमॅटमध्ये ५ शतके आणि २४ अर्धशतके केली आहेत