जसप्रीत बुमराहचा जन्म ६ डिसेंबर १९९३ रोजी अहमदाबाद, गुजरात येथे झाला. (Jasprit Bumrah information In Marathi)
पदार्पण
एकदिवसीय पदार्पण - २३ जानेवारी २०१६टेस्ट पदार्पण - ५ जानेवारी २०१८टी २० पदार्पण - २६ जानेवारी २०१६
SPORTKHELO.CO.IN
SPORTKHELO.CO.IN
रेकॉर्ड
– पाच विकेट्स ४ वेळा– १०४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५८ विकेट– वनडेत २ विकेट घेणारा दुसरा – वेगवान भारतीय– कसोटी हॅट्ट्रिक घेणारा तिसरा भारतीय
SPORTKHELO.CO.IN
एकूण संपत्ती
– एकूण संपत्ती ₹ ५३.६७ कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज– बहुतांश कमाई बीसीसीआयकडून भारतीय क्रिकेट संघात खेळण्यासाठी– २०१४ मध्ये मुंबई इंडियन्सने १.२ कोटी ला खरेदी केले
SPORTKHELO.CO.IN
काही तथ्ये
– बुमराहने वयाच्या ७ व्या वर्षी वडील गमावले.– १४ वर्षांचा ठरवले की त्याला क्रिकेटर व्हायचे आहे.– बुमराहचा आवडता अभिनेता म्हणजे बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन.