जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराहचा जन्म ६ डिसेंबर १९९३ रोजी अहमदाबाद, गुजरात येथे झाला. (Jasprit Bumrah information In Marathi) 

पदार्पण

एकदिवसीय पदार्पण - २३ जानेवारी २०१६ टेस्ट पदार्पण - ५ जानेवारी २०१८ टी २० पदार्पण - २६ जानेवारी २०१६

SPORTKHELO.CO.IN

SPORTKHELO.CO.IN

रेकॉर्ड

– पाच विकेट्स ४ वेळा – १०४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५८ विकेट – वनडेत २ विकेट घेणारा दुसरा – वेगवान भारतीय – कसोटी हॅट्ट्रिक घेणारा तिसरा भारतीय

SPORTKHELO.CO.IN

एकूण संपत्ती

– एकूण संपत्ती ₹ ५३.६७ कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज – बहुतांश कमाई बीसीसीआयकडून भारतीय क्रिकेट संघात खेळण्यासाठी – २०१४ मध्ये मुंबई इंडियन्सने १.२ कोटी ला खरेदी केले

SPORTKHELO.CO.IN

काही तथ्ये

– बुमराहने वयाच्या ७ व्या वर्षी वडील गमावले. – १४ वर्षांचा ठरवले की त्याला क्रिकेटर व्हायचे आहे. – बुमराहचा आवडता अभिनेता म्हणजे बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन.