UAE vs Netherlands T20 Live Score : यूएई वि एनईडी लाइव्ह स्कोअर, नेदरलँड्सचा ३ विकेट्स ने विजय

UAE vs Netherlands T20 Live Score : १६ ऑक्टोबर रोजी जिलॉन्ग येथे ICC टी२० वर्ल्ड कप २०२२ पात्रता फेरीच्या २-या सामन्यात UAE आणि नेदरलँड्स आमनेसामने आहेत.

हा सामना स्थानिक वेळेनुसार IST दुपारी १.३० वाजता सुरु होईल. 

दिवसाच्या पहिल्या गेममध्ये श्रीलंकेचा सामना नामिबियाशी झाला ज्यामध्ये नामिबिया श्रीलंकेला ५५ धावांनी मात दिली.

यूएई वि एनईडी लाइव्ह स्कोअर, UAE vs Netherlands T20 Live Score
UAE vs Netherlands T20 Live Score
Advertisements

पात्रता फेरीत श्रीलंका, वेस्ट इंडिज, नामिबिया, नेदरलँड्स, यूएई, स्कॉटलंड, आयर्लंड आणि झिम्बाब्वे असे एकूण ८ संघ सहभागी होणार आहेत. या ८ संघांपैकी फक्त ४ संघ सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील.

टी-२० वर्ल्डकप २०२२ पॉइंट्स टेबल इन मराठी

UAE vs Netherlands T20 Live Score

UAE आणि नेदरलँड्स T20 World Cup 2022 च्या पहिल्या फेरीत आज IST १.३० वाजता सुरु झाला, मुहम्मद वसीम च्या ४१ धावाच्या खेळवर युएई ने १११/८ रन बनवले, नेदरलँड्स ला जिंकण्यासाठी ११२ धावाची गरज आहे.

१ चेंडू बाकी असताना नेदरलँड्सने UAE वर 3 गडी राखून विजय मिळवला.

UAE विरुद्ध नेदरलँड्स हेड-टू-हेड रेकॉर्ड

  • खेळलेले सामने – ८ 
  • युएई जिंकली – ४
  • एनईडी जिंकली – ४

मॅच तपशील

  • UAE विरुद्ध नेदरलँड्स (आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२२, सामना ०२, पहिली पात्रता फेरी)
  • तारीख आणि वेळ: रविवार, १६ ऑक्टोबर दुपारी १.३० वाजता (IST)
  • स्थळ: सायमंड्स स्टेडियम, जिलॉन्ग

संघ

यूएई: सीपी रिझवान (क), वृत्य अरविंद, चिराग सुरी, मुहम्मद वसीम, बासिल हमीद, आर्यन लाक्रा, झावर फरीद, काशिफ दौड, कार्तिक मयप्पन, अहमद रझा, झहूर खान, जुनैद सिद्दिकी, साबीर अली, अलिशान शराफू. स्टँडबाय खेळाडू: सुलतान अहमद, फहाद नवाज, आदित्य शेट्टी, संचित शर्मा, विशू सुकुमारन, अयान खान

नेदरलँड्स: स्कॉट एडवर्ड्स (सी), कॉलिन अकरमन, शरीझ अहमद, लोगन व्हॅन बीक, टॉम कूपर, ब्रँडन ग्लोव्हर, टिम व्हॅन डर गुगटेन, फ्रेड क्लासेन, बास डी लीडे, पॉल व्हॅन मीकरेन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, स्टीफन मायबर्ग, टिम प्रिंगल , विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, मॅक्स ओ’डौड


UAE वि NED लाइव्ह स्ट्रीमिंग तपशील

UAE विरुद्ध नेदरलँड सामन्याचे भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल . थेट प्रवाह डिस्ने+हॉटस्टार अ‍ॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment