सेमीफायनलमध्ये हारल्यानंतर विराट आणि पंड्या भावूक! ‘हा’ फोटो तुम्हालाही रडवेल
सेमीफायनलमध्ये हारल्यानंतर विराट आणि पंड्या भावूक : टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गुरुवारी भारतीय संघाला इंग्लंड संघाने १० विकेट्सने पराभूत केले. …