India Woंmen vs Bangladesh Women Live Streaming : भारतीय महिलांनी त्यांचे पहिले तीन सामने जिंकून आशिया चषक मोहिमेची आश्वासक सुरुवात केली. काल पाकिस्तान सोबत भारतीय महिलाना अपयश आले तरी ते महिला आशिया चषक २०२२ च्या पॉईंट टेबल मध्ये १ नंबर वर आहेत.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ आज शनिवारी बांगलादेश महिलांविरुद्ध खेळणार आहे. भारत महिला आणि बांगलादेश महिला यांच्यातील सामना सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
कोण आहे सुषमा वर्मा जाणून घ्या
India Women vs Bangladesh Women Live Streaming
भारताने टॉस जिंकूण पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय महिलांनी पहिली फंलदाजी करत शेफाली वर्मा (५५) , स्मृती मंधाना (४७), जेमीम्ह (३५*) सह १५९/५ रन बनवले.
बांग्लादेश महिलाकडून निगार सुलतान (३६), फरगान हक (३०), मुशिदा खातून (२१) च्या जोरावर १००/७ धावा केल्या , भारतीय महिलांचा ५९ धावांनी विजय
भारतीय महिला (IN-W) वि बांग्लादेश महिला (BD-W) संभाव्य ११:
भारतीय महिला: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दयालन हेमलता, रिचा घोष (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, राधा यादव, रेणुका सिंग
बांग्लादेशी महिला: शमीमा सुलताना, मुर्शिदा खातून, फरगाना हक्क, निगार सुलताना (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रितू मोनी, फहिमा खातून, रुमाना अहमद, नाहिदा अक्टर, सलमा खातून, फरीहा त्रिस्ना, संजिदा अक्टर मेघला
भारतीय महिला वि बांग्लादेश महिला सामना कधी आणि कुठे पहावा
भारत महिला आणि बांगलादेश महिला यांच्यातील महिला आशिया चषक सामना सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.
भारतीय महिला आणि बांगलादेश महिला यांच्यातील महिला आशिया चषक सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता सुरू होईल.
भारत महिला विरुद्ध बांगलादेश महिला सामना भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल.
भारत महिला (IN-W) विरुद्ध बांगलादेश महिला (BD-W) सामना Disney+Hotstar वर थेट प्रसारित केला जाईल.