इतिहास : भारतीय महिलांनी प्रथमच सुपर ओव्हर खेळली

भारतीय महिलांनी प्रथमच सुपर ओव्हर खेळली
शेअर करा:
Advertisements

भारतीय महिलांनी प्रथमच सुपर ओव्हर खेळली

भारतीय महिलांनी रविवारी त्यांच्या इतिहासात प्रथमच सुपर ओव्हर खेळली आणि मुंबईतील दुसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलिया महिलांचा पराभव केला. 

इतिहास : भारतीय महिलांनी  प्रथमच सुपर ओव्हर खेळली

भारताने सुपर ओव्हरमध्ये 20 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला 16/1 पर्यंत रोखले. 
ऑस्ट्रेलिया महिलांच्या 187/1 च्या प्रत्युत्तरात भारतीय महिलांनी 20 षटकांत 5 बाद 187 धावा केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

Source – BCCI


नमस्कार,माझे नाव आकाश सोनार ,माझे शिक्षण-(E&Tc) माझ्या ह्या लेखणाच्या छंदाद्वारे आपणास विविध खेळांसंबधी माहीती देता यावी हा आपल्या स्पोर्ट खेलो ब्लॉगचा उद्देश आहे

Leave a Comment

Advertisements