India vs Pakistan Women Match 13 : पाकिस्तान महिलांचा १३ धावांनी विजय

India vs Pakistan Women Match 13: महिला टी२० आशिया चषक २०२२ चा १३ वा सामना भारत वि पाकिस्तान यांच्यात आज ७ ऑक्टोबर रोजी सिल्हेटमधील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना दुपारी १ वाजता सुरू होईल.

India vs Pakistan Women Match 13
Live streaming

दोन्ही संघाचा स्पर्धेतील हा चौथा सामना आहे. भारत तीन सामन्यांत तीन विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर पाकिस्तान तीन सामन्यांत दोन विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

महिला टी२० आशिया चषक २०२२ वेळापत्रक, पॉईंट टेबल, संघ, ठिकाण सर्व माहिती


India vs Pakistan Women Match 13

डळमळीत सुरुवातीनंतर, पाकिस्तानने कर्णधार बिस्माह मारूफ (३२) आणि निदा दार (नाबाद ५६) यांच्यात चौथ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी झाली आणि निर्धारित २० षटकांत ६ बाद १३७ धावा त्यांनी केल्या. भारताकडून दीप्ती शर्मा (३/२७) आणि पूजा वस्त्राकर (२/२३) यांनी मुख्य विकेट्स घेतल्या.

भारताची पारी १२४ धावात उरकली, पाकिस्तान महिलांचा १३ धावांनी विजय

भारतीय महिलामध्ये रिचा घोष (२६), दयालन हेमलता (२०) तर स्मृती मंधानाने (१७) धावा केल्या. पाकिस्तानकडून नशरा सिंधू (३/३०) आणि निदा दार (२/२३) यांनी मुख्य विकेट्स घेतल्या.

भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला हेड-टू-हेड रेकॉर्ड

आकडेवारीमॅचIND W जिंकलेPAK W जिंकले
एकूणच१२१०
बांगलादेशच्या सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर
गेल्या ५ सामन्यात
बांगलादेशात

पथके

भारत:  हरमनप्रीत कौर (सी), स्मृती मानधना (वि.), राजेश्वरी गायकवाड, ऋचा घोष (विकेटकीपर), दयालन हेमलता, सभिनेनी मेघना, किरण नवगिरे, स्नेह राणा, जेमिमाह रॉड्रिग्स, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा, पोवो , शेफाली वर्मा, राधा यादव

पाकिस्तान:  बिस्माह मारूफ (सी), आयमान अन्वर, आलिया रियाझ, आयशा नसीम, ​​डायना बेग, फातिमा सना, कैनत इम्तियाज, मुनीबा अली (डब्ल्यूके), निदा दार, ओमामा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज (WK), तुबा हसन


मॅच तपशील

  • तारीख : ७ ऑक्टोबर २०२२
  • वेळ : IST दुपारी १ वाजता
  • स्थळ : सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिल्हेट
  • थेट प्रवाह: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क


नमस्कार,माझे नाव आकाश सोनार ,माझे शिक्षण-(E&Tc) माझ्या ह्या लेखणाच्या छंदाद्वारे आपणास विविध खेळांसंबधी माहीती देता यावी हा आपल्या स्पोर्ट खेलो ब्लॉगचा उद्देश आहे

Leave a Comment