फिफा विश्वचषक साठी इंग्लंडचा संघ जाहिर, कोण आत आणि कोण बाहेर? येथे वाचा

फिफा विश्वचषक साठी इंग्लंडचा संघ जाहिर : कतार येथे होणार्‍या फीफा विश्वचषक २०२२ साठी इंग्लंडचे बॉस गॅरेथ साउथगेट यांनी कोणाची निवड केली आहे? चला बघूया

इंग्लंड सलग सातव्या विश्वचषकात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. गॅरेथ साउथगेटकडे त्याच्या विश्वचषक संघाची निवड करण्यासाठी प्रतिभावान खेळाडूंचा समूह आहे. कोण संघात चला बघूया…

फिफा विश्वचषक साठी इंग्लंडचा संघ जाहिर, कोण आत आणि कोण बाहेर? येथे वाचा
फिफा विश्वचषक साठी इंग्लंडचा संघ जाहिर

हे ही वाचा : IPL २०२३ लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार, सपुंर्ण माहिती येथे वाचा

फिफा विश्वचषक साठी इंग्लंडचा संघ जाहिर

गोलकीपर

नावक्लब
निक पोपन्यूकॅसल युनायटेड
आरोन रॅम्सडेलआर्सेनल
जॉर्डन पिकफोर्डएव्हर्टन

बचावपटू

नावक्लब
हॅरी मॅग्वायरमँचेस्टर युनायटेड
काइल वॉकरमँचेस्टर सिटी
जॉन स्टोन्समँचेस्टर सिटी
एरिक डायरटॉटनहॅम
किरन ट्रिपियरन्यूकॅसल युनायटेड
ल्यूक शॉमँचेस्टर युनायटेड
ट्रेंट अलेक्झांडर-अरनॉल्डलिव्हरपूल
Conor Coadyएव्हर्टन
बेंजामिन व्हाइटआर्सेनल

हे ही वाचा : इंडियन सुपर लीगचे ऑल टाईम टॉप स्कोअरर: बार्थोलोम्यू ओगबेचे, सुनील छेत्री गोल किंग्स

मिडफिल्डर्स

नावक्लब
जॉर्डन हेंडरसनलिव्हरपूल
डिक्लेन राईसवेस्ट हॅम
मेसन माउंटचेल्सी
ज्यूड बेलिंघमबोरुसिया डॉर्टमुंड
कॅल्विन फिलिप्समँचेस्टर सिटी
कोनोर गॅलाघरचेल्सी
जेम्स मॅडिसनलीसेस्टर सिटी

अटॅकरर

नावक्लब
रहीम स्टर्लिंगचेल्सी
हॅरी केनटॉटनहॅम
जॅक ग्रीलिशमँचेस्टर सिटी
बुकायो साकाआर्सेनल
फिल फोडेनमँचेस्टर सिटी
कॅलम विल्सनन्यूकॅसल युनायटेड
मार्कस रॅशफोर्डमँचेस्टर युनायटेड

नमस्कार,माझे नाव आकाश सोनार ,माझे शिक्षण-(E&Tc) माझ्या ह्या लेखणाच्या छंदाद्वारे आपणास विविध खेळांसंबधी माहीती देता यावी हा आपल्या स्पोर्ट खेलो ब्लॉगचा उद्देश आहे

Leave a Comment