जाहीर : भारत विरुध्दच्या वनडे मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर

भारत विरुध्दच्या वनडे मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर

बांगलादेशने भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पूर्ण ताकदीचा संघ जाहीर केला आहे. तमीम इक्बाल संघाचे नेतृत्व करणार आहे. शाकिब अल हसन आणि मुस्तफिजुर रहमान हे दोघेही एकदिवसीय मालिकेत खेळणार आहेत. भारत १ डिसेंबरला बांगलादेशला जाणार आहे. भारताचे रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल हे तिघेही पुनरागमन करणार आहेत. 

भारत विरुध्दच्या वनडे मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर

भारत विरुध्दच्या वनडे मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर

भारत विरुध्द बांगलादेश वनडे वेळापत्रक

नंतारीखमॅचठिकाण
४ डिसेंबरपहिली  वनडेएसबीएनसीएस, मीरपूर
2७ डिसेंबरदुसरी  वनडेएसबीएनसीएस, मीरपूर
310 डिसेंबरतिसरी  वनडेएसबीएनसीएस, मीरपूर

बांगलादेश संघ : तमिम इक्बाल (क), यासिर अली, मुशफिकुर रहीम, नजमुल हुसेन, लिटन दास, अनामूल हक, नुरुल हसन, शकीब अल हसन, मेहिदी हसन, महमुदुल्लाह, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, हसन महमूद, इबादोत अहमद हुसेन, नासुम हसन.

बांगलादेश एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ:  रोहित शर्मा (सी), केएल राहुल (व्हीसी), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (डब्ल्यूके), इशान किशन (डब्ल्यूके), शाहबाज अहमद, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन


नमस्कार,माझे नाव आकाश सोनार ,माझे शिक्षण-(E&Tc) माझ्या ह्या लेखणाच्या छंदाद्वारे आपणास विविध खेळांसंबधी माहीती देता यावी हा आपल्या स्पोर्ट खेलो ब्लॉगचा उद्देश आहे

Leave a Comment