Asian Games 2022 : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नवीन तारखा जाहीर

Asian Games 2022
शेअर करा:
Advertisements

Asian Games 2022 : २०२३ मध्ये चीन २०२२ च्या आशियाई खेळांचे आयोजन करेल , आयोजकांनी मंगळवारी सांगितले की, चीनमधील सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीमुळे आशियाई खेळ २०२२ पुढे ढकलण्यात आले होते ( Asian Games were postponed to 2022 ), परंतु आता २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत हांगझोऊ येथे होणार आहेत.

ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया ( Olympic Council of Asia ) ने मंगळवारी कुवेतमध्ये नवीन तारखांची घोषणा केली.


टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांची यादी

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नवीन तारखा जाहीर

बीजिंग: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२ चीनमध्ये १० ते २५ सप्टेंबर २०२२ या दरम्यान पार पडणार होत्या पण कोव्हिड महामारीच्या पार्श्वभुमिवर  या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या.

तरी आता या स्पर्धेची नवी तारीख घोषत करण्यात आली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२ आता २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान होणार असुन चीनमधील हांगझोऊ या शहरात पार पडणार आहेत.

ओसीएने मंगळवारी सांगितले की नवीन तारखा “इतर प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांशी संघर्ष” टाळण्यासाठी निवडल्या गेल्या आहेत.

आशियाई खेळांमध्ये विशेषत: संपूर्ण प्रदेशातून १०,००० हून अधिक खेळाडू सहभाग घेतात.

Source – Google news

Advertisements

नमस्कार,माझे नाव आकाश सोनार ,माझे शिक्षण-(E&Tc) माझ्या ह्या लेखणाच्या छंदाद्वारे आपणास विविध खेळांसंबधी माहीती देता यावी हा आपल्या स्पोर्ट खेलो ब्लॉगचा उद्देश आहे

Leave a Comment

फीफा में फेमस हुई ये मिस्ट्री गर्ल मेस्सी Vs रोनाल्डो किसके आधिक गोल फीफा विश्वचषक २०२२ – मेस्सीचा जबरदस्त गोल FIFA World Cup 2022: ब्राझील स्कॉड जाहीर FIFA World Cup 2022: मोबाईलवर फुटबॉल सामना कसा पाहायचा
फीफा में फेमस हुई ये मिस्ट्री गर्ल मेस्सी Vs रोनाल्डो किसके आधिक गोल फीफा विश्वचषक २०२२ – मेस्सीचा जबरदस्त गोल FIFA World Cup 2022: ब्राझील स्कॉड जाहीर FIFA World Cup 2022: मोबाईलवर फुटबॉल सामना कसा पाहायचा