RSWS 2022 मोबाईलवर कसा, कुठे पाहायचा
आधिक माहिती
RSWS 2022
RSWS ही रस्ता सुरक्षा जागृतीसाठी एक स्पर्धा आहे ज्यामध्ये अनेक माजी
क्रिकेटपटू भाग घेतात
RSWS २०२१ विजेता
गेल्या वर्षी, अंतिम फेरीत श्रीलंका लिजेंड्सचा १४ धावांनी पराभव करून इंडिया लिजेंड्सने RSWS २०२१ जिंकले होते.
ठिकाण
RSWS २०२२ चे सर्व सामने भारतातील
कानपूर, इंदूर, रायपूर आणि डेहराडून
येथे खेळवले जातील .
Lucknow
कुठे बघता येईल?
RSWS २०२२ चे लाइव्ह स्ट्रीमिंग Jio TV आणि Voot अॅपवर उपलब्ध असेल.
स्मार्ट फोनवर
आपल्या स्मार्ट फोनवर Voot अॅपवर तुम्ही
हे सामने ऑनलाईन बघू शकता
थेट अद्यवने
या शिवाय तुम्ही गुगलवर, क्रिकबझ, आणि बातम्यांच्या साईटवर तुम्ही सामन्यांचे लाईव्ह अपडेटस पाहू श्कता.
थेट प्रक्षेपण
थेट प्रक्षेपण कलर्स सिनेप्लेक्स आणि रिश्ते सिनेप्लेक्सवर होईल.
वेळापत्रक
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२२ वेळापत्रक PDF तुम्ही खालील लिंक वरुन DOWNLOAD करु शकता
PDF Download
आश्याच रोजच्या आपडेटसाठी
खालील लिंक वर क्लिक करा
आधिक माहिती