हॉंगकॉंग च्या खेळाडूने GF
ला स्टेडियममध्ये रोमॅंटिक प्रपोज केले
भारत वि हॉंगकॉंग
आशिया कप २०२२ मध्ये भारत वि हॉंगकॉग
हा सामना बघण्यासारखा झाला ज्यात
भारताने ४० धावानी वियज मिळवला.
किंचित शहा
भारत वि हॉंगकॉग सामना संपल्यावर किंचित शहाने आसे काही केले की प्रेक्षकांमध्ये आनंदाची लाट ऊसळली.
रोमॅंटीक
संपुर्ण भरलेल्या स्टेडीयममध्ये रोमॅंटीक वातावरणामध्ये किंचित शहाने आपले प्रेम व्यक्त केले.
हा रोमॅंटीक व्हिडीओ येथे पहा
प्रेम व्यक्त
किंचित शहाने आपल्या मैत्रिणीला फिल्मी स्टाईलने गुडघ्यावर बसून प्रपोज केले.
आनंदी होकार
आश्या प्रकारे अचाणक केलेल्या प्रपोज मुळे किंचितची मैत्रीण खुप आंनदी झाली होती आणि तीने त्याला होकार दिला.
आशियाई क्रिकेट परिषद
हा आनंदी क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी
आशियाई क्रिकेट परिषद ने त्या दोघांना शुभेच्छा देत हा व्हिडिओ ट्वीट केला
व्हायरल
किंचित शहाने केलेल्या प्रपोजचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगला गाजला आहे.
किचित कारकिर्द
त्याने त्याच्या टी२० कारकिर्दीत ४३ सामन्यांमध्ये २०.४२ च्या सरासरीने ६३३
धावा केल्या आहेत.
आश्याप्रकारच्या स्टोरिज साठी
खालील लिंक वर क्लिक करा
आधिक माहिती