कोहलीने या पाक खेळाडूला जर्सी दिली..
भारत सुपर ४ मध्ये
आशिया कप २०२२ मध्ये भारताने पहिले दोन्ही सामने जिंकून सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे.
व्हिडीओ व्हायरल
भारत वि पाक सामन्यानंतर विराट कोहली एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाचा व्हायरल झाला.
जर्सी भेट
मॅच नंतर विराट आपली सही करुन जर्सी
एक पाक खेळाडूला देताना दिसला.
हरिस रौफ
विराट कोहलीने आपल्या ऑटोग्राफची
जर्सी पाकचा वेगवान गोलंदाज हरिस
रौफला भेट म्हणून दिली.
आभार
विराटने जर्सी भेट म्हणून दिल्या नंतर हरिस रौफ ने त्याचे आभार मानले याचा व्हिडीओ लोकाना खूप आवडला आहे.
आशिया कपमध्ये कोहली
कोहली आशिया चषक २०२२ मध्ये चांगल्या फ़ॉर्ममध्ये दिसून येत आहे.
आर्धशतक
कोहलीने हॉंगकॉंग विरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार आर्धशतक झळकावले त्याने ४४
चेंडूत ५९ धावा केल्या.
टी-२०
कोहलीने टी-२० मध्ये एकूण ३४०२ धावा केल्या आहेत ज्यात ३१ आर्धशतकांचा समावेश आहे.
आशिया कप २०२२ सर्व आपडेटसाठी
खालील लिंक वर क्लिक करा
आधिक माहिती