आशिया कप २०२२ - रोहित शर्माने मोडला हा रेकॉर्ड
भारत वि पाकिस्तान
भारत वि. पाकिस्तान सामना रविवारी झाला त्यात खुप जुने रेकॉर्ड ब्रेक झाले तर काही नवीन रेकॉर्ड बनले.
तुटलेला रेकॉर्ड
रोहित शर्माने न्यूझीलंडचा आघाडीचा फलंदाज मार्टिन गप्टिलचा विक्रम मोडीत काढला
कमी धावा
आशिया कप २०२२ मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा फक्त १२ धावा करु शकला
सर्वाधिक धावा
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मार्टिन गुप्टिलच्या नावावर आहे.
मार्टिनच्या धावा
मार्टिन गुप्टिलने आतापर्यंत १२१ आंतरराष्ट्रीय सामन्यांनमध्ये ३४९७ धावा केल्या आहेत आणि तो पहिल्या क्रमांकावर आहे.
रोहित पहिल्या क्रमांकावर
पाक वि झालेल्या पहिल्या सामन्यांत रोहितने फक्त १० धावा करताच त्याने गुप्टिलचा विक्रम मोडला व तो आता 1 नंबर वर आहे.
रोहितच्या धावा
रोहित शर्माने आतापर्यंत १३३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांनमध्ये ३४९९ धावा केल्या आहेत व तो पहिल्या क्रमांकावर आहे.
कोहली ३-या क्रमांकावर
गुप्टिल नंतर विराट कोहलीच्या नावावर ३-या सार्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे त्याने १०० टी-२० मध्ये ३३४३ धावा केल्या आहेत.
आशिया कप २०२२ सर्व आपडेटसाठी
खालील लिंक वर क्लिक करा
आधिक माहिती