आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू
आशिया कप
आशिया कप २०२२ येत्या २८ ऑगस्टला चालू होणार आहे.
वेगवान गोलंदाज
आशिया कप मध्ये अनेक तेजस्वी गोलंदाज आहेत ज्यानी आपल्या गोलंदाजीने टीमला विजय मिळवून दिलेले आहे.
सर्वाधिक विकेट
आज आपण आशिया चषकाच्या
इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारे
खेळाडू पाहणार आहोत
मुथय्या मुरलीधरन
श्रीलंकेचा
मुथय्या मुरलीधरन
हा आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.
सर्वाधिक विकेट
मुरलीधरने आशिया कपच्या २४ सामन्यांमध्ये ३.७५ च्या इकॉनॉमीने ३० विकेट घेतल्या आहेत.
लसिथ मलिंगा
श्रीलंकेचा दुसरा गोलंदाज लसिथ मलिंगा हा आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे.
२९ विकेट्स
लसिथ मलिंगाने आशिया चषकमध्ये ४.६५
च्या इकॉनॉमी रेटने एकूण २९ विकेट्स
घेतल्या आहेत.
इरफान पठान
भारताचा गोलंदाज इरफान पठानने आशिया कपच्या वनडे मॅच मध्ये १२ सामन्यात २२
विकेट घेतल्या आहेत.
आशिया कप २०२२ सर्व आपडेटसाठी
खालील लिंक वर क्लिक करा
आधिक माहिती