आशिया कप २०२२ : कार्तिक का पंत कोण आहे आघाडीचा दावेदार?
अनुभव
क्रिकेट अनुभवच्या बाबतीत बोलायचे झाले कार्तिकचा अनुभव नक्कीच पंत
पेक्षा जास्त आहे
सर्वोत्तम फिनिशर
कार्तिक हा भारताचा आनुभवी यष्टिरक्षक आहेच त्याच बरोबर तो एक उत्तम मॅच फिनिशर ही आहे.
पंतची कारकीर्द
पंतने ५४ टी-२० सामन्यांनमध्ये २३.८६ च्या सरासरीने ८८३ धावा केल्या आहेत त्याचा स्ट्राईक रेट १२६.५ आहे.
अर्धशतक
पंतने आत्तापर्यंत ३ अर्धशतक केलेले आहेत. त्याचबरोबर ७१ चौकार व ३५ षटकार देखील त्याच्या नावावर आहेत.
कार्तिकची कारकीर्द
कार्तिकेने आत्तापर्यत ४७ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने ३९ डावात एकूण ५९१ धाका केलेल्या आहेत.
अर्धशतक
कार्तिक आत्ता पर्यंत टी-२० मध्ये केवळ एकच शतक ठोकू शकला आहे.
चौकार व षटकार
कार्तिकने आत्ता पर्यंत एकूण २१ षटकार आणि ६४ चौकार ठोकले आहेत.
कार्तिक वि. पंत
या वरुन लक्षात येतेकी दोघांची टी-२० कारर्किद जवळपास सारखीच आहे. त्यामुळे आता आपल्याला खेळताना कोण बघायला भेटेल हे पहावे लागेल.
या सारख्या वेबस्टोरिजसाठी
आधिक वेबस्टोरीज