टी-२० वर्ल्डकप : हा रेकॉर्ड फक्त कोहलीच्या नावावर
टी-२० विश्वचष
सध्या सर्वानाच टी-२० विश्वचषकाची प्रतीकक्षा लागलेली आहे.
७१ वे शतक
सुपर ४ मध्ये भारत वि. अफगाणिस्तान सामन्यात विराट कोहलीने आपले ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले
प्रर्दिघ काळ
विराट कोहलीने हे शतक १०२० दिवसांनी म्हणजे जवळपास ३ वर्षांनी झळकावले आहे.
रेकॉर्ड
टी-२० विश्वचषकात कोहलीने बरेच रेकॉर्ड बनवले आहेत.
एकमेव
हा रेकॉर्ड फक्त कोहलीने केलेला आहे जो जगात कोणत्याही खेळाडूने केलेला नाही
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट
टी-२० विश्वचषकात दोनदा
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट
किताब जिंकणारा कोहली एकमेव खेळाडू आहे.
२०१४, २०१६
विराट कोहलीने २०१४ आणि २०१६ च्या टी-२० विश्वचषकामध्ये हा किताब
जिंकला आहे
३ आर्धशतक
विराटने टी-२० २०१६ मध्ये ३ आर्धशतक करत २७३ धावा केल्या होत्या तर २०१४ मध्ये २४२ धावा केल्या होत्या
सर्व स्पोर्टस आपडेटसाठी
खालील लिंक वर क्लिक करा
आधिक माहिती