टी-२० विश्वचष्क : कार्तिक ने ऑस्ट्रेलियाच्या जर्सीवर केले ट्विट

नवीन जर्सी

ऑस्ट्रेलियाने आगामी टी-२० विश्वचषकासाठी नवीन जर्सी लॉंच केली.

स्वदेशी थीम

टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया टीम स्वदेशी थीम असलेले किट वापरणार आहे.

कार्तिकची कमेंट

ऑस्ट्रेलियाच्या जर्सीवर भारताच्या दिनेश कार्तिकने मजेशीर कमेंट केली आहे.

ईएसपीएन

ईएसपीएनने ऑस्ट्रेलियाच्या नवीन जर्सीचा फोटो पोस्ट केला आहे ज्यात स्टार्क, मॅक्सवेल, हेजलवूड नवीन जर्सीमध्ये दिसत  आहेत.

आरसीबी खेळाडू

हे तिन्ही खेळाडू आरसीबी टिमचे खेळाडू आहेत. आणि कार्तिक ही या टीमचा हिस्सा आहे.

कार्तिक ट्विट

या फोटोवर  कार्तिकने गंमतीने ट्विट केले, त्यांनी दुस-या फ्रॉंचायझीमधून ही खेळाडू निवडायला हावे होते फक्त आरसीबी मधून नाही.

व्हायरल

कार्तिकचे हे ट्विट सोशल  मिडियावर चांगलेच व्हायरल झाले

भारत वि ऑस्ट्रेलिया

 टी-२० विश्वचषक मध्ये भारत वि ऑस्ट्रेलिया पहिला सामना २२ ऑक्टोंबर रोजी होणार आहे. 

स्पोर्टस बद्दल सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा