या दिग्गज खेळडू घेतली वनडे क्रिकेटमधून निवृत्ती

फिंच निवृत्त

ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने १० सप्टेंबर २०२२ रोजी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती झाहीर केली. 

वनडे कारर्किद

अ‍ॅरॉन फिंच त्याच्या वनडे करिअर मध्ये १४५ सामने खेळले आहेत.

धावा

त्याने या १४५ मॅच मध्ये ८७.८३ च्या स्ट्राईक रेट ने ५४०१ धावा केल्या. 

सरासरी

या दरम्यान त्याची सरासरी ३९.१३ होती या सरासरीने त्याने ५४०१ धावा केल्या

सर्वोच्च स्कोअर

२४ मार्च २०१९ रोजी पाकिस्तान विरुद्ध वनडे मध्ये फिंचची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १५३ आहे. 

शतक

फिंचने त्याच्या १४५ मॅचेस मध्ये एकूण १७ शतके झळकावली.

अर्धशतक

फिंचने त्याच्या १४५ मॅचेस मध्ये एकूण ३० अर्धशतके झळकावली.

चौकार - षटकार

फिंचने त्याच्या वनडे कारर्किदीत एकूण १२९ छक्के आणि ५३२ चौकार मारले आहेत.

स्पोर्टसच्या सर्व आपडेटसाठी खालील लिंक वर क्लिक करा