आयपीएल 2023 लिलाव : 991 खेळाडूंनी आयपीएल लिलावासाठी नोंदणी

991 खेळाडूंनी आयपीएल लिलावासाठी नोंदणी

 BCCI ने पुष्टी केली आहे की IPL लिलावासाठी नोंदणीची अंतिम मुदत संपली आहे. 714 भारतीय आणि 277 परदेशी खेळाडूंसह एकूण 991 खेळाडूंनी आयपीएल लिलावासाठी नोंदणी केली आहे.

जो रूट, कॅमेरॉन ग्रीन, बेन स्टोक्स, आणि मयंक अग्रवाल ही नावे आपल्या संघाकडे घेण्यासाठी उपलब्ध आहेत. 23 डिसेंबर रोजी कोचीमध्ये होणा-या आयपीयल लिलावात जास्तीत जास्त 87 खेळाडू विकले जातील.

991 खेळाडूंनी आयपीएल लिलावासाठी नोंदणी
Advertisements

[irp]

991 खेळाडूंनी आयपीएल लिलावासाठी नोंदणी

991 खेळाडूं मध्ये एकूण 714 भारतीय खेळाडूंनी आपली नोंदणी केली आहे. या यादीत 277 परदेशी खेळाडूंचा समावेश असून 20 सहयोगी राष्ट्रांचे खेळाडू आहेत. कॅमेरॉन ग्रीन आणि सॅम कुरन यासारख्या 186 कॅप्ड खेळाडू उपलब्ध आहेत. 

देशखेळाडूंनी नोंदणी केली
दक्षिण आफ्रिका52
ऑस्ट्रेलिया५७
न्युझीलँड२७
इंग्लंड३१
आयर्लंड8
नामिबिया
नेदरलँड
बांगलादेश6
स्कॉटलंड2
अफगाणिस्तान14
श्रीलंका23
युएई6
वेस्ट इंडिज33
झिंबाब्वे6
Advertisements

आयपीएल 2023 लिलाव: खेळाडू ब्रेकडाउन

  • ६०४ अनकॅप्ड भारतीय
  • 19 कॅप्ड भारतीय खेळाडू
  • 20 सहयोगी खेळाडू
  • 166 कॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू
  • 91 अनकॅप्ड भारतीय जे मागील IPL हंगामाचा भाग होते
  • 3 अनकॅप्ड इंटरनॅशनल जे मागील IPL हंगामाचा भाग होते
  • 88 अनकॅप्ड आंतरराष्ट्रीय

नमस्कार, माझे नाव आकाश सोनार आहे, माझे शिक्षण आहे (E&Tc) माझ्या स्पोर्ट्स ब्लॉगचा उद्देश माझ्या लेखन छंदातून तुम्हाला विविध खेळांबद्दल माहिती देणे हे आहे.

Leave a Comment