आमच्या बद्दल

नमस्कार मित्र / मैत्रिनींनो..

मी अकाश सोनार, मी माहेश्वरी सोनार आम्ही दोघे मिळून हे ब्लॉग लिहितो.

माहेश्वरी ही स्वत: व्हॉलीबॉल खेळाडू आहे. तसेच तिला इतर खेळांबद्दल ही माहिती आहे.

त्याची मदत घेऊन आम्ही हे ब्लॉग लिहित आहेत.

आमचा ध्येय फक्त एवढच आहे कि तुम्हाला सर्व खेळांची उत्तम व जास्तीत जास्त माहीती देण्याचा प्रयन्त करणे.

या वेबसाईट मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या खेळांची माहिती आपल्या मराठी मातृभाषेमध्ये मिळेल.

तुम्हाला आमच्या या वेबसाईट बद्दल काही पण अडचण आसल्यास तुम्ही आम्हाला मेल करू शकता ([email protected])

असेच आमच्याशी जुडलेले राहा, दररोज नवीन माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.

आमच्या वेबसाईटला एवढं प्रेम दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

[instagram-feed]

होम ↗

मुख्य पानावर जाण्यासाठी

गॅलरी ↗

सर्व खेळांचे व खेळांडूचे फोटो येथे पहा.